शेअरबाजारः भुकंप पुन्हा पुन्हा होतात का ?? किंवा भुकंप पुन्हा पुन्हा का होतात??
04 मार्च 2015 रोजी दिवसांतर्गत 9119 ह्या आपल्या सर्वाकलीन सर्वोच्च पातळीवर गेलेला आपल्या शेअरबाजाराचा निर्देशांक नंतरच्या काळांत मात्र घसरु लागला आणि गेल्या महिनाभरापासुन (15 एप्रिल) ह्या घरसणीने अधिक तीव्र स्वरुप घारण केले आहे. कालची बंद पातळी गेल्या अदमासे 04 महिन्यांतील नीच्चांकी पातळी आहे.
एखादा मोठा भुकंप होवुन गेल्यानंतर तसा भुकंप घडविण्यासाठी कारणीभुत ठरणारा दाब वा Energy पुन्हा लगे्च निर्माण होणे शक्य नसल्याने जरी छोटे धक्के (after shocks) परत परत जाणवले, तरी पहिल्यासारख्या मोठ्या धक्क्यांची पुनरुक्ती होण्याची शक्यता खुप कमी असते असे कोठेसे वाचले होते.
मिसळपाव