Don't lose out; Work out - पुस्तकाची ओळख
नमस्कार,
नुकतंच एक पुस्तक वाचनात आलं. रुजुता दिवेकर यांचं - डोन्ट लूज आउट; वर्क आउट
प्रत्येक पानागणिक एखादी ऐकलेली, बोललेली, वाटलेली, गोष्ट समोर येत गेली. 'अरे हेच.... अगदी हेच वाटलेलं...' किंवा 'ऐला मीही असंच म्हणतो...' असं मनाशी वाटल्याशिवाय पुस्तकातला एकही धडा संपला नाही. त्यामुळे हे पुस्तक वाचताना विशेष मजा आली.
शीर्षकावरूनच पुस्तकाचा विषय कळतो. वर्काउट, किंवा व्यायामावर भाष्य करणारं हे पुस्तक आहे. व्यायाम महत्वाचा आहे कारण असंख्य जण तो महत्वाचा समजत नाहीत. लेखिकेची या विषयावरील पकड निर्विवाद असून त्याचा प्रत्यय पुस्तकातील मांडणीतून येत रहातो.
३१ डिसेंबर-काय चुकलं
३१ डिसेंबरची संध्याकाळ. माझ्या मित्राची मुलगी. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे वय असेल २०, २१. पार्टीला निघाली. जाताना वडिलांची परवानगी घ्यायला आली. वडिलांनी विचारले "पार्टीला बरोबर कोण कोण आहे ?" तिने सांगितले अजून २ मैत्रिणी आहेत आणि त्यांचे २ मित्र(मुलगे) आहेत. यावर वडिलांनी(आमच्या मित्राने) विचारले या सगळ्यांची वये काय आहेत. ती म्हणाली, "सगळे आमच्याच वयाचे आहेत." मित्राने विचारले, "ड्रिंक्स घेतात का ?" ती म्हणाली "कधी कधी घेतात. सोशल ड्रिंकर आहेत" यावर आमच्या मित्राने निर्णय ऐकवला, "तुमचे मित्र अजून तरुण आहेत, पुरेशी समज नाही. त्यात पुन्हा दारु पिणार असतील तर कंट्रोल राहणार नाही.
थैमान
स्वाइन फ्लूने सध्या सर्वत्र
थैमान घातले आहे.
सध्या महाराष्ट्रात स्वाइन फ्लू
झालेल्या रुग्णांचा आकडा
झपाट्याने वाढत आहे.
कसा आहे हा जीवघेणा व्हायरस. ? काय आहेत
स्वाईन फ्ल्यू
होण्यामागची कारणे जाणून ?
घ्या लेखातून.
स्वाइन फ्लू हा इन्फ्लूएन्झा रोगाचा प्रकार असून जो सर्वसाधारणपणे डुक्कर या प्राण्यात आढळणार्या विषाणूंमुळे होतो. सतत डुक्कर
या प्राण्याच्या संपर्कात
राहणार्या माणसांना या रोगाची लागण होऊ शकते. मात्र डुकराचे मांस खाण्याचा या आजाराशी काहीही संबंध नाही.
निर्भया डॉक्युमेंटरी वगैरे ....
मी
सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
माझे आदर्श गांधी, सावरकर , मार्क्स वगैरे
मला मनापासून पटतो स्त्रियांचा सन्मान , त्यांचे स्वातंत्र्य वगैरे
मी मानतो हवे ते कपडे घालण्याचा ,कुठल्याही वेळी , कठेही एकटीने फिरण्याचा त्यांचा हक्क वगैरे
बलात्कार , स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील गुन्हे ई .वर मी चिडतो वगैरे
त्यावर तावातावाने बोलतो ,चर्चा करतो , फेसबुक वर लिहितो वगैरे ……
डिलीट करतो न चुकता मी कॉम्प्युटर वरची ब्राउझिंग हिस्ट्री वगैरे
लॉक असतो माझा मोबाईल, अश्लील मेसेज, फोटो मी वाचतो, फोरवर्ड करतो , उडवतो वगैरे
मित्रांमध्ये खाजगीतले माझे विनोद ऐकून लाजतील दादा कोंडके, सचिन यार्दी वग
व्यक्ती स्वतंत्र
व्यक्ती स्वतंत्र हा सध्याचा फारच ज्वलंत मुद्दा आहे. प्रत्तेक माणूस आपण जे काही करू त्याला व्यक्ती स्वातंत्र्याची जोड लाऊन ते बरोबरच आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतो. हे व्यक्ती स्वातंत्र्य नक्की आहे तरी काय??? ह्याला काही मर्यादा आहेत का नाहीत??? आज मणिशंकर अय्यर सारखा माणूस अफझल गुरुला दिलेली फाशी हि निष्कारण होती आणि तो दोषी आहे हे निश्चित झाले नव्हते असे म्हणू शकतो. एक चित्रकार भारतमातेचे नग्नचित्र भारतात राहून काढू शकतो. एक लेखक दिग्दर्शक भारतात राहून भारतीय फौजेला गुन्हेगार ठरवणारा आणि स्वतंत्र काश्मीरला समर्थन देणारा चित्रपट काढतो. ह्या सगळ्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणणे योग्य ठरेल का????
ती मात्र ............
हल्ली ती कुणाशी बोलत नाही
गप्प असते घुम्यासारखी
बघत रहाते तिचं कोरडं आभाळ
मग बरसत जाते सरीसारखी
सोडवताना प्रश्नांच्या नाजुक गाठी
ती मात्र अडकत जाते...............गुंत्यासारखी
त्याच्या नजरेतली तिची ओळख
आता तिला गवसत नाही
काय्,कसे,कुठे बिनसले
छेडता मनाला उमगत नाही
चुकुन रेंगाळलेल्या त्याच्या प्रतिबिंबामागे
ती मात्र धावत रहाते.................वेड्यासारखी
त्याने नाकारलेली प्रत्येक आठवण
तिचा पदर काही सोडत नाही
त्याला घातलेली हरएक साद
फिरुनी माघारी कधी येत नाही
एकाकीपणाच्या या खोल दरीत
ती मात्र साचुन रहाते.................धुक्यासारखी
तिच्या स्वप्नांतली त्याची रात्र
आता तिच्यासवे जागत नाही
विरु
आमच्या विवाहाची कहाणी
आमच्या विवाहाची कहाणी
ता क -- यात कोणतीही अतिशयोक्ती नाही किंवा सनसनाटी घटना, उत्कंठावर्धक असे काव्य असे काहीच नाही.
म्हणजे झाले असे कि मी लष्करात( नौदलात) डॉक्टर म्हणून विक्रांत या जहाजावर तैनात होतो. वय वर्षे २५(१९९० ची गोष्ट). मुळात आमच्या आईचे म्हणणे असे होते कि घरापासून लांब राहणार तेंव्हा वेळेत लग्न झालेले बरे. पण मला एक, एक वर्षाने मोठा भाऊ( इंजनेर) आहे. आणी त्याचे नुकतेच लग्न झाले होते म्हणजे पाच वर्षे नोकरी करून झाल्यावर धंदा चालू केलेला होता आणि नोकरी सोडण्या अगोदर लग्न केलेले बरे अशा विचाराने त्याचे २६ व्या वर्षी लग्न केले.
छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ८: " चतुष्पाद प्राणी"
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ८: "चतुष्पाद प्राणी"
***************************************************************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.
लायब्ररी लव 2
लायब्ररी लव 2
'डस्टी ये आपण थोडे काम करुया, ' डस्टीला पुस्तक रॅक च्या खाली बसलेली पाहून म्हणाले , डस्टी माझ्या कडे पाहून आळसामुळे हळुच डोळे उघड झाक करू लागली, मी रॅक च्या खाली हात घालुन तीला माझ्याकडे ओढले व तीला घेऊन उभी राहीले. हातात तीला घेता डस्टीने मोठी जांभई दिली व अचानक तीने उंदराचे पिटुकले पाहून माझ्या हातातुन उडी मारून त्या उंदराच्या मागे धावू लागली. मी तीच्या मागे गेले पण मला ती कोठेच दिसेनासी झाली.
' डस्टी तु कोठे आहेस?,' मी हळु आवाजात म्हणाले'
'माईऊ ..माईऊ....',मी तीचा अवाज काढुन बोलवू लागले.
मिसळपाव