मसाला भरलेली (Stuffed) सिमला मिरची
मसाला भरलेली (Stuffed) सिमला मिरची
साहित्य : ८-१० अख्या मोठ्या ढोबळी सिमला मिरच्या, एक वाटी बेसन पीठ , एक वाटी ओल्या नारळाचा चव , पाव वाटी पांढरे तीळ , अर्धी वाटी शेंडाण्याचे कूट, एक टेबलस्पून गोडा मसाला,एक चमचा प्रत्येकी धने व जिरे पावडर, चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या व मीठ ,बचकभार कोथिंबीर,फोडणीसाठी तेल,मोहरी,हळद,जिरे,हिंग
कृती : प्रथम सिमला मिरचीची देठे कापून काढून तेथून आतील बिया वगैरे काढून टाकून मिरच्या पोकळ करून ठेवा.
मिसळपाव