वेरूळ: भाग ८ - बौद्ध लेणी (तीन ताल व दोन ताल)
वेरूळ : भाग ७ - नवी सफर (रावण की खाई)
वेरूळच्या जैन लेणींपासून सुरुवात करून ब्राह्मणी लेण्यांचे दर्शन घेत कैलासावरून सरकत सरकत म्हणजेच लेणी क्र. ३४ पासून लेणी क्र. १३ पर्यंत उलटा प्रवास करत करत आपण आता पोहोचलो ते वेरूळच्या सर्वात जुन्या लेण्यांपाशी, बौद्ध लेण्यांपाशी.
ह्या लेण्या जुन्या म्हणजे किती जुन्या? तर फार जुन्या नाहीत, फार जुन्या नाहीत म्हणजे ह्या हिनयानपंथीयांच्या नाहीत. ह्या आहेत महायान कालखंडाच्या शेवटी शेवटी खोदल्या गेलेल्या म्हणजेच साधारण ६ व्या ते ८ व्या शतकात खोदल्या गेलेल्या.
मिसळपाव