मिस्टर अॅण्ड मिसेस - एक अभिनव पण फसलेला प्रयोग
पूर्वीचे लेखन
अलिबाबा आणि चाळीशीतले चोर
गांधी आडवा येतो
_________________________________________________________________________________
अमित जयंत (चिन्मय मांडलेकर) हा दूरदर्शन मालिकांतून काम करणारा, अनेक पुरस्कार मिळविणारा एक प्रथितयश कलाकार. सध्या त्याचे दिवस वाईट आहेत. त्याच्याकडे काम येत नाही. त्याचा स्वतःचा टीआरपी घसरल्यामुळे त्याला आता मागणी नाही. मागील २ वर्षात त्याला कामच मिळालेले नाही. त्यामुळे वैतागलेला, निराश झालेला, स्वतःवरच व पत्नीवर चिडणारा.
मिसळपाव