वासाना
शु़क शुक असा 'त्या' वाटेवर काढतात आवाज
काहीच वाटत नाही का? त्याना लाज?
लाज शरम विकली गेली
देहबोली ठरत गेली
कुमरीची वेश्या झाली
कोवल्या अल्पव्यीन मुलीच शोषण करत गेली।
भर दिवसा भर रस्त्यावर
एक आवाज येतो पाठींमागुन
'शुक शुक चलना है क्या"
पण का म्हणुन?
कारण फक्त एकच असत?
बेंबीच्या वरची टिचभर जागा भरन्यासाठी
बेंबीच्या खालची चार बोटं जागा
विकावी लागते त्याना
मग बलात्कार होतात
ते तुमच्या आमच्यावर नाही!
तर ते होतात आपल्या संस्क्रुतीवर
- शिवाजि जायभाये jaybhayeshivaji@gmail.com
मिसळपाव

'सूरज का सातवाँ घोडा' ही धर्मवीर भारती यांची कादंबरी. संकल्पना अशी की, सूर्याच्या रथाला सात घोडे असतात. सहा घोडे चाकोरीबद्ध मार्गाने धावतात. पण सातवा घोडा सर्वात लहान आहे आणि त्यामुळे इतरांच्या गतीने धावू शकत नाही. कदाचित लहान असल्याने अवखळपणे आखलेला मार्ग सोडून धावायची त्याला मुभा आहे. त्यामुळे रथाच्या धावण्याची गती-मार्ग-ध्येय त्याच्यावर अवलंबून आहे. आपापली आयुष्य जगताना कदाचित आपणही असेच सूर्याच्या रथाचे घोडे असू. पण तो सातवा घोडा बनण्याची इच्छा आणि धमक किती जणांत असते?