प्रेमाच्या वेळीवर
प्रेमाच्या वेळीवर सर्वच फुल फुलतात अस नाहि
जीव जेवढा आपण लावावा तेवढा सर्व लावतात अस नाहि
प्रेमा सारख नात ज्याला सिमा नसतात, हे आपण जाणतो
पण प्रेमाच्या नात्याला सर्वच जाणतात अस नाहि
कुणी म्ह्टलय प्रेमाम्ध्ये हातावरील रेषानाही आपल्या वाटा बदलाव्या लागतात
पण त्या वाटा बदले पर्यन्त... सर्वच थाबतात अस नाहि
मिसळपाव
♥
♥ क्षण...! ♥
विस रुपये...!
आज सहजच बाजारात जाण्याचा योग आला, रविवार म्हणून मटणाचा बेत सो थोडी कोथिंबीर, आले आणि उद्या बाबांच्या डब्यासाठी पावभर वांगे घेण्यानिमित्त गाडीचे वळण बाजारा कडे झाले, नेहमीचीच थोडी घासाघीस करून वजनात थोडं जास्तच घेतलं.