एक सिगारेट पिणारी मुलगी
आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी..
ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत..
वाशीवरून वी.टी.ला जाणारी ट्रेन पकडली. बायकोबरोबर तिच्या माहेरहून परतत होतो. रविवारची संध्याकाळ अन फर्स्टक्लासचा डब्बा. गर्दी नेहमीपेक्षा तशी कमीच.
मिसळपाव
मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा
खरतर लिहायची होती एक रटरटुन उकळती कविता
ज्यात असतील गरुड , ज्वालामुखी आणि भवानी तलवार
छातीचा कोट , दर्यादिली आणि पोलादी मनगटे उचलती भार
उत्तुंग ध्येयांची हंड्या झुंबरं - सह्याद्री , समुद्र आणि शिवराय
कारण माय मराठीचे अभिजात शब्दवैभव