काही उपाय ?
तसं पाहिलं तर ही माहिती मि.पा. वर टाकणे कितपत योग्य आहे माहित नाही, पण म्हटल पाहूया प्रयत्न करून.
माझ्या घरी काम करणारी बाई आहे. दोन वर्षापुर्वी काही कारणास्तव आपले दागिने तिने गहाण ठेवले, इथे सांगण्यासारखी गोष्ट अशी की दागिने तिने बँकेत गहाण ठेवले जेणेकरून १% व्याज लागेल. हे बँक खाते तिच्या पतीच्या मित्राच्या नावावर होते. (त्या बँकेत ह्यांचे खाते नव्हते ).
ह्या गोष्टीला दोन वर्ष झाली, ही वेळोवेळी व्याज सुद्धा भरत होती. दरम्यान तिच्या पतीचे त्या मित्राबरोबर भांडण झाले.
मिसळपाव
बारीक चिरलेला कोबी - २ वाट्या
डाळीचं पीठ (बेसन) - २ वाट्या
नारळाचे दूध - १ वाटी
मिरची+कोथिंबीर+आलं+लसूण वाटण २ चमचे
२ अंडी फेसून (भानोळी हलकी होण्यासाठी)
सोडा चिमूटभर
तिखट - १ चमचा किंवा चवीनुसार
गरम मसाला - १ चमचा
हळद - १ चमचा
धणे-जीरे पूड - १ चमचा
मीठ व साखर चवीनुसार
तेल - ४ चमचे
भानोळी केकसारखी दिसते. कोबीप्रमाणेच फ्लॉवर किंवा करंदीची किंवा कोळंबीचीदेखील भानोळी बनवतात.