बात निकलेगी तो...
तू म्हणालास, कविता लिहिणार... पण जरा जपून हो!
श्री. 420
उद्धव ठाकरेंचे 'राइट हँड' अखेर अडचणीत; अनिल परबांविरोधात मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल
https://maharashtratimes.com/maharashtra/ratnagiri/a-case-of-fraud-was-…
श्री.
Silver Trumpet and Trumpet Banner
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली.सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
✪ कृतज्ञता!
✪ निसर्ग तीर्थयात्रा
✪ तयारी व नियोजन
✪ भारत विकास संगम आणि इतर अनेक संस्था
✪ वेंगुर्ला राईड- सागरा प्राण तळमळला!
✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे!
✪ निसर्गाने प्रत्येकाला क्षमता दिली आहे
✪ कुडाळ आणि कराची!
सर्वांना नमस्कार. मानसिक आरोग्य जागरूकतेसंदर्भात संवाद हा विषय घेऊन महाराष्ट्रातल्या कुडाळवरून गोवा- बेळगांव- बागलकोट- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर असा साधारण १४५० किलोमीटरचा १८ दिवसांचा सायकल प्रवास नुकताच केला. वाटेमध्ये खूप सुंदर अनुभव मिळाले.
मद्रासकथा-२
भारतातील पहिल्या महिला आमदार .
भारतात आरक्षण ना आंबेडकरांनी आणले होते ना पेरियारानी. ते आधीच आले होते. ब्राह्मणवादाच्या विरोधात मद्रासमध्ये जस्टिस पार्टीची स्थापना झाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले हे मी आधी नमूद केले आहे. त्यावेळी पेरियार काँग्रेसमध्ये होते, आणि खादीचा प्रचार करत होते. जस्टिस पार्टीनेच आरक्षण विधेयक मंजूर केले. पेरियार यांची त्यात कोणतीही भूमिका नव्हती.रंगभूमीवरची पहाट
पुष्पांमाजी मोगरी आणि परिमळांमांजी कस्तुरी असलेल्या माझ्या माय मराठीचं एक वैशिष्ट्य म्हणजे लवचिकता. लाकूड तेच - पण जात्यात घातलं की खुंटा होतो, गोठ्यात रोवलं की खुंट होतो आणि भिंतीत ठोकलं की खुंटी होते.
त्याचप्रमाणे, चौथरा तोच - पण रस्त्याच्या कडेला असेल तर आम्ही त्याला कट्टा म्हणतो, झाडाखाली असेल तर पार आणि समोर नारळ फोडून धूप लावला की आमच्यासाठी तो होतो "रंगमंच"! बाकी ते तुमचे लाइट्स, मायक्रोफोन, विंगा वगैरे सगळे लाड आहेत. ते नसले म्हणून "प्रयोग" थांबत नाही. माझी मराठी लोकं पण जरा वेडीच. ह्यांना थ्री-डी अॅनिमेशनचं अप्रूप नाही की कुठल्या स्टीरिओफोनिक सराउंड साऊंडचं कौतुक नाही.
लाखाच्या या मता आला शंभराचा भाव.
लाखाच्या या मता आला शंभराचा भाव
भूलथापा... हव्यासानं लुटला हा गाव.
कुणी म्हणे देतो वोट
द्यावी एक नोट
कुणी इथं दारूसाठी
फिरे पाठी पाठी
इमान हे होई थिटे जिथे वसे हाव
भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव.
आपलीच भरी झोळी
खुंटला विकास
अंधाराचं राज आलं
लोपला प्रकाश
हपापल्या वादळाने गिळली हि नाव.
भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव.
सत्तेची ही चढे नशा
उफाळला माज
गावच्या या डोईवर
विनाशाचा ताज
विकासाच्या मुळावर घालुनिया घाव
भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव.
काव्यरस
काकारहस्य
“हेलो, नॅंसी, काय झालं?”
“बॉस, तीन सभ्य गृहस्थ आपल्याला भेटू इच्छितात. तुम्हाला वेळ असेल तर.....”
सेक्रेटरीने ‘सभ्य’ असा शब्द वापरून इशारा दिला होता. पण मी त्यांची भेट घायचे ठरवले. त्या आधी माझे पिस्तुल टेबलावर दिसेल अशा तऱ्हेने ठेवले. आणि सी सी टी वी वर नजर टाकली. खरेच जरा गुंडे दिसत होते खरे.
“ओके,” मी बेदरकारपणे नॅंसीला सूचना दिली.
“सर, पण जरा काळजी घ्या.”
तिघे जण माझ्या केबिन मध्ये घुसले.
“काय उकाडा आहे पुण्यात.” अस म्हणून एकाने फॅन फुल केला.
“अरे रूम एसी असताना फॅन कशाला लावलास?”
एकाने गॅलॅक्सी फोन काढून टेबलावर ठेवला.
दिवाळी अंक २०२२ - दोन दिलाचं एक पान
/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;
मिसळपाव