लोकपालचा घटनासंमत प्रवास..
सरकारने आणलेले लोकपाल विधेयक हे संसदेच्या लोकसभेच्या सभागृहात बहुमताने मंजूर झाले. त्यानंतर ते मंजुरीकरता राज्यसभेत गेले. तिथे त्यावर बर्याच सुधारणा सुचवण्यात आल्या व ते विधेयक राज्यसभेच्या निवड समितीमध्ये गेले. सदर विधेयकाला संसदेत असलेल्या सर्व राजकीय पक्षांना त्यांना योग्य वाटतील अशा शिफारशी सुचवण्याचा अधिकार आहे.
मिसळपाव
सकाळी सहाला उठुन पटापट आवरुन सगळ्यांनी चहा घेतला. जंगलात तीन तास भटकायला जायचे म्हणजे येताना घामाघुम होणारच तेव्हा दूरदर्शीपणे अंघोळी केल्या नव्हत्याच. साडेसहाला गाडी काढली. पुन्हा एकदा जंगलाच्या प्रवेशद्वारावर तिकिटांची रांग मग तिथुन आंत अडीच-तीन किलोमिटरचा प्रवास मग पुढे एक किलोमिटर पायी चाल असे करत सात वाजुन गेल्यावरच आम्ही वनाविभागाच्या कचेरीत पोचलो. तिथल्या माणसांनी आमची पावती तपासली, सगळ्यांना नजरेखालुन घातलं आणि कुणी लहान मूल बरोबर नसल्याची खात्री करुन घेतली.