Inspiring सिनेमांची नावे
मध्यंतरी "अनुरोध" ह्यांनी "The Blue Umbrella" ह्या सिनेमाबद्दल लिहिलेला लेख वाचला होता.
मुक्त विहारि केलेल्या मार्गदर्शनानुसार मी हा सिनेमा download केला व मला तो खूप आवडला. बरयाचदा आपल्याला अश्या सिनेमांची माहितीच नसते. कधीतरी कोठूनतरी माहिती मिळते व मग अशी एखादी कलाकृतीचा आनंद घेता येतो.
आजचा हा धागा मी मुद्दाम अश्या कलाकृतींची माहिती करून घेण्यासाठी लिहित आहे.
आपण पाहिलेला असा एखादा सिनेमा जो आपल्याला खूप आवडला व आपल्याला खूप प्रभावित करून गेला असेल तर कृपया कळवावा जेणेकरून इतरानाही त्याची माहिती मिळेल व त्याचा आनंद घेता येईल.
मुमताझ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मुमताझ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या अतिशय आवडत्या अश्या दुश्मन या चित्रपटात त्यांनी उत्तम भुमिका केली होती.
http://timesofindia.indiatimes.com/entertainment/bollywood/news-intervi…
http://en.wikipedia.org/wiki/Mumtaz_(actress)
वरील दोन्ही लेख चित्रपट रसिकांना आवडतीलच.
माझ्या मनात बर्याच दिवसापासून एक प्रश्न अनुत्तरित आहे की भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक अभिनेते सम्राट आहेत उदा.
आंदोलक आणि भविष्य
बिपिन कार्यकर्ते यांच्या वांग-मराठवाडी धरणासंबंधीच्या लेखावरून मनात उठलेले फ़ुटकळ विचार.
------------------------------------------------------
या लेखाखालचा डिसक्लेमर जरूर पहावा.
अशा आंदोलनाची माहिती वाचताना नेहमी आंदोलकांची बाजू न्याय्य वाटते. (बहुतेक वेळा असतेच).
आंदोलक कसे उत्साहात आहेत आणि त्यांचा धीर कसा खचलेला नाही, किंवा आंदोलन करणार्यांना स्थानिक लोक कसे मदत करत आहेत, हे त्या आंदोलनाला मदत करणारे समाज सेवक नेहमी बाहेरच्यांना ठसवून देतात. जसे या लेखात नागपंचमीचा सण साजरा करणे वगैरे दाखवले आहे. तसेच हे नेते त्या प्रकल्पग्रस्तांना "कसे पुनर्वसन करत नाही तेच पाहू आपण !!!
< यात काही पथ्य आहे का? >
प्रेरणा स्त्रोत : http://misalpav.com/node/22376
राम राम मंडळी
अधुन मधून कुणीतरी काहीतरी माहिती इमेलवर देत असतं.
कुठल्या तरी लिंका असतात.
काहीतरी अनुमान, निष्कर्ष असतात,
काही मजेशीर असतात.
काही गंभीर असतात.
पोरीयाल - कोबीची भाजी (द.भारतिय पद्धत)
मिपावर सध्या द.भारतीय पदार्थ फेस्टिवल चालू आहे की काय वाटलं (मागच्या दोनही इडली पाकृ पाहून) म्हणून मग म्हंटलं आपणही एक द.भारतीय पाकृ टाकावी :)
दक्षिण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी गेलेलो असतांना तिथल्या प्रत्येक ठिकाणी 'राईस-प्लेट' मध्ये कोबीची एक वेगळ्या प्रकारची भाजी (साइड डीश) खाण्यात आली आणि आवडली. एकदा तशी भाजी करावी म्हणून जरा आंतरजालावर माहिती शोधण्याचा प्रयत्न केला , फार काही माहिती मिळाली नाही पण जे काही मिळाले आणि जी काही चव आठवणीत होती त्याला समोर ठेवून तशीच भाजी बनवण्याचा एक प्रयत्न केला आणि सुदैवाने तो सफल झाला :) .
रवा इडली (प्रकार २)
साहित्यः
जाडा रवा १ वाटी
दही १ वाटी
मीठ चविनुसार
इनो सॉल्ट १ लहान चमचा.(टी स्पून)
फोडणी साठी:
मोहरी १ लहान चमचा
जीरं १ लहान चमचा
भिजवलेली चणा डाळ २ मोठे चमचे (टेबल स्पून)
उडीदाची डाळ १ मोठा चमचा
मिरच्या २-३ बारीक चिरुन
कढीलिंबाची पाने ५-६
तेल २ मोठे चमचे.
सजावटः
जाड किसलेले गाजर ४-५ मोठे चमचे
कोथींबिर ४-५ मोठे चमचे
तळलेले काजू तुकडा १५-२० (तुकडे)
वाफवलेले मटार १/४ वाटी
कृती:
दह्यात पाणी मिसळून घट्ट ताक करून घ्या.
रव्यात हे ताक घालून मिसळा.ऑलिंपिक उद्घाटन सोहळा....अविस्मरणीय अनुभव
लंडन ऑलिंपिक उद्घाटन सोहळा २०१२ - आइल्स ऑफ वंडर
आयुष्यात प्रत्यक्षात पाहीलेला मी हा पहिलाच सर्वात मोठ सोहळा, अगदी डोळे दिपून गेले भव्य रोषाणाईने.
एक-दीड महिन्यापासून रोज... अगदी न चुकता ऑनलाईन तिकिटे मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता, खरं तर तिकिटे एखाद्या खेळाची मिळावीत असा कल होता...अशी संधी पुन्हा-पुन्हा मिळणार नव्हती :) लॉन-टेनीसची तिकिटे मिळाली तरीही मन प्रयत्न करायचे सोडायलाच तयार नव्हतं . अचानक..
मेलोड्रामा -गायकीचे शहनशाह - मोहंमद रफी
भारतीय सिनेमाला आता शंभर वर्षांचा इतिहास आहे व संगीताचे आज चित्रपटातील महत्व तुलनात्मक रित्या कमी झालेले असले तरी संगीत हा भारतीय बोलपटाचा ( टॉकी) एकेकाळी प्राण होता यात शंका नाही. भारतीय बोलपटांच्या विषयात काळाच्या संदर्भाप्रमाणे बदल झाले तसे संगीताच्या शैलीतही.पहिल्या कालखंडात गायक व नट ही भूमिका एकच व्यक्ति करीत असे. त्यामुळे अभिनय यथातथा असला तरी चालेल पण गाता आले पाहिजे अशी अट असे. पु़ढे तांत्रिक प्रगति होऊन पार्श्व गायनाचे युग निर्माण झाले. सैगल, पंकज मलिक, सुरेंद्र, श्याम, यांची जागा तलत महमूद, रफी, मन्ना डे, हेमंतकुमार किशोरकुमार यानी घेतली.
मिसळपाव