रिंद जन्नत मे जा चुके
एक शेर आठवला. कधी ऐकला ते ठाउक नाही. बहुधा नववीच्या धड्यात होता
कोणाचा आहे ठौक नाही
"रिंद जन्नत मे जा चुके
वाअजे मोहतरम रह गये"
अर्थः चांगले लोक स्वर्गात गेले आहेत इथे जे काही राहिले आहेत ते सर्वसामान्य लोक आहेत.
चांगले लोक लवकर जातात, काहीच न करता केवळ प्रेक्षक असणारे सर्वसामान्य मात्र उगाचच बरेच जगतात.
ज्या शायराला हा शेर सुचला असेल त्याने विमनस्क मनस्थितीत हे शब्द लिहीले असतील
पण बर्याचदा असे दिसते की सुस्वभावी, हसतमुख नेहमी दुसर्याच्या मदतीला धावणारे,आयुश्यीतील
मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगणारे मित्र /आप्त हे अल्पायुशी असतात्.ते अचानक आजाराने/अपघाताने मृत्यू पावतात.
मिसळपाव

