हिंदू धर्माभिमान्यांसाठी...
भारतीय संस्कृतीच्या रक्षणाचा मक्ता घेतलेल्या संस्था आणि संघटनानी संस्कृतीच्या स्वच्छतेसाठी काही केलेले दिसत नाही.
गंगेच्या घाटांवर केल्या जाणार्या अंत्यसंस्कारांबद्दल मी बरेच ऐकले होते पण ते फारच सौम्य होते. ते इतके भयानक आहे हे फकत परदेशी लोकांमुळे कळले.
कृपया आमीर खानच्या पुढाकाराची वाट बघू नका
अधिक काही लिहीण्यासाठी माझ्यापाशी शब्द नाहीत. कमकुवत मनाच्या लोकांनी ही छायाचित्रे पाहू नयेत.
http://www.chinasmack.com/2010/pictures/filthy-india-photos-chinese-net…
मिसळपाव