मसाला बांगडा
बांगडे
लागणारा वेळ: ३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
- ४ बांगडे
- अर्धे लिंबू किंवा छोट्या लिंबाएवढी चिंच
- ३ टेस्पून लाल तिखट
- १/२ टीस्पून हळद
- १ टेस्पून धणे पावडर
- २ टेस्पून कांदा-लसूण मसाला (किंवा गरम मसाला, फिश मसाला, रोजच्या वापरातला कुठलाही मसाला)
- १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
- १ टेस्पून मिठ
- केळीच्या पानाचे ४ तुकडे (साधारण १ फूट)
- १ टीस्पून तेल
- बांगडे स्वच्छ करून, हळद, मिठ, मसाला, तिखट,धणे पावडर, आलं-लसूण पेस्ट
मिसळपाव
कृती:
ओवन ३७५ फॅ.