बेअरलाऊख पेस्टो व पास्ता
अॅलियम अर्सिनम, रॅमसन्स ,वाइल्ड गार्लिक,ब्रॉड लिव्ड गार्लिक अशा अनेक नावाने प्रसिध्द असलेल्या बेअरलाउखच्या जुड्या आठवडी बाजारात साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून दिसायला लागतात. ह्या पानांचे करतात तरी काय? असे आमच्या त्सेंटा आजीला विचारले असता तिने सांगितले याची पेस्टो करतात. ही पाने फक्त मार्च,एप्रिल मध्येच मिळतात म्हणून त्याची पेस्टो वर्षभर टिकेल अशी करुन ठेवता येते. हिरव्या रंगाची ही पेस्टो न्यूडल्स, पास्ता,सलाड, सूप इ. मध्ये वापरतात.
मिसळपाव
कधीतरी कुठेतरी वाचले होते किंवा ऐकले होते, असे म्हणतात की कुठल्याही चित्रपटाला यशस्वी तेव्हाच म्हणायला हवे जेव्हा प्रेक्षक त्या चित्रपटाचे एक डायमेन्शन बनून जाईल. 3D मध्ये नुकताच प्रदर्शित झालेला टायटॅनिक ह्यात अगदी तंतोतंत पास झालेला आहे.