आमचा शिमगा !!
होळी म्हणले की ' बोंबलणे ' आणि ' टिमकी ' वाजवणे याचे बाळकडू आम्हाला घाटावरच मिळाले. मात्र मुंबईत आल्यावर या दोन्ही गोष्टीना मुकलो. दरवर्षी सोसयटीच्या आवारात अगदी पारंपारिक पध्दतीने होळी साजरी होते मात्र या दोन्ही गोष्टी बघायला ( करायला ) मिळत नाहीत. मात्र या वर्षी होळी पेटली की ठरवलय ,प्रसादाचा नारळ होळीत सोडायचा आणि मग होळी भोवती प्रदक्षिणा मारत बोंब ठोकायची. ' हा काय करतोय येड्यासासारखा ?
मिसळपाव
.
.