भारताबाहेर आपल्या सारखे पावभाजीचे पाव मिळत नाहीत, म्हणुन हे पाव बनवण्याचा प्रयत्न केला होता. हा केलेला प्रयत्न बर्यापेकी यशस्वी झाला.
साहित्यः
मैदा - ५०० ग्रॅम
यीस्ट - ८ ग्रॅम किंवा १ छोटे पाकीट
गरम पाणी - १/२ कप
साखर - १ चमचा
unsalted बटर - ५० ग्रॅम
अंडे - १
मिठ चवीनुसार
कृती:
१. मैदा चाळुन घ्यावा.
२. एका मोठ्या बाउल मधे १/२ कप गरम पाणी, यीस्ट, १ चमचा मैदा, १ चमचा साखर व १/२ चमचा मीठ टाकुन मिक्स करावे. हे बाउल १० मिनिटे उबदार जागी ठेवावे. तुम्ही थंड प्रदेशात रहात असल्यास हे बाउल oven मधे किंवा heater जवळ ठेवावे.
३.