सुप्रसिद्धी न मिळालेली पण चांगली गाणी
बरीच गाणी छान असत्तात पन तितकीशी कर्णोपकर्णी झालेली नसत्तात.
आजकाल बरीच गाणी रीमिक्स झाल्यामुळेपण माहित झालेली आहेत.(चांगली आनि काही वाईट पण)
उदा- बिन तेरे सनम,चांदनी रातें.
मला माहित असलेली अशीच गाणी तुमच्यासोबत शेअर करतेय.
(कदाचित तुम्हाला माहित असतील ही)
१.हे लता मंगेशकरनी म्हणालेल्या अनेक गाण्यांपैकी वन ऑफ द बेस्ट आहे.दिल कही होश कही अल्बम मधले आहे.
हेच गाणं कुमार शानुच्या आवाजात पण आहे. हे खुपच हार्ट टचिन्ग सॉन्ग आहे .हार्ट ब्रेक झालेल्यानी क्रुपया स्वतःच्या रिक्स वर ऐकावे किंवा ऐकु नये.
मिसळपाव