युगलगीतः नको नको नको नको नको
हे युगलगीत थोडेसे बॉलीवूड स्टाईल असल्याने हिंदी- मराठी मिक्स आहे.
काव्यरस
एका मित्राने काही दिवसांपूर्वी अचानक विचारलं, '१२७ अवर्स' च्या प्रायवेट स्क्रीनिंगचे पासेस आहेत. मला जायला जमणार नाही, तुला जायचं असेल तर सांग'. त्या क्षणापर्यंत मला हि काय भानगड आहे पत्ता नव्हता. तशी मी काही फार 'मूव्ही बफ' वगैरे म्हणण्यासारखी नाही, पण एका कंटाळवाण्या संध्याकाळी कोणी फुकट पास देत असेल तर नाही का म्हणा? म्हटलं दे.
तर संध्याकाळी घाईघाईने थेटरात. कसला चित्रपट, कोणाचा काही माहित नव्हतं. शेवटी २-३ मिनिटं उशिराने पळत पळत जाऊन बसलो.
आफ्रिकन, मध्यपूर्वेतल्या किंवा दक्षिण अमेरिकेतल्या चित्रपटांमध्ये अनेकदा भारतीय संस्कृतीसारख्या संवेदना किंवा आस्थाविषय दिसतात. त्यामुळेच कधीकधी आपल्या समस्या या त्यांच्याही झालेल्या दिसतात. 'मेजॉरिटी' या तुर्की चित्रपटाच्या बाबतीत असंच झालं. मर्तकान या तरुण मुलाची ही गोष्ट आहे. आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायात ते त्याला हळूहळू सामील करून घेत आहेत. मित्रांबरोबर भटकणं, गाड्या उडवणं, पब/डिस्कोमध्ये जाऊन यथेच्छ 'एन्जॉय' करणं असा त्याचा दिनक्रम आहे.![]() |