मोबाईल फोन मध्ये नवे काय हवे?
आज सगळ्यांची आत्यंतिक गरज बनलेला मोबाईल फोन हा संदेशन आणि करमणुकीचे साधन म्हणून विकसित झाला. अजून ५ वर्षांनी जन्माला येणार्या मोबाईल फोन मध्ये काय असायला हवं याचा विचार करत होतो. तेव्हा काही कल्पना डोक्यात आल्या.
"
"जो आपल्या चमत्कारांचे विश्लेषण करु देत नाही तो पक्का बदमाश असतो. जो चमत्कारांचे विश्लेषण करायला घाबरतो, तो फसवणुकीला बळी पडतो.