स्वप्न : दुरुपयोग धर्माचा आणि गणिताचा
पितृ पक्षाच्या नावखाली धर्म आणि गणित ह्यांचा उपयोग करून कुरघोडी करण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत. त्यावर चिकित्सा करण्याचा हा एक उद्धट प्रयत्न.
नुकताच कोणी तरि कौल घेवून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला हि अमूक महिन्यातील स्वप्ने एक योगायोग असतो. आणि कोणितरि ब्राह्मणास दक्षिणा देवून पितरांचे ऋण फेडले. तर दुसर्या कुणी ब्राह्मणाने इतर ब्राह्मणांनी कसे आपले हितसंबंध सांभळले ह्यावर लेख लिहिला. . ज्याने दक्षिणा घेतली त्याच ब्राह्मणाने लेख लिहिला नसला म्हणजे मिळवली. ;)
धर्माचा दुरुपयोग ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. गणिताचा दुरूपयोग हा तसा नवीन भाग आहे. पाहूयात कसे ते.
मिसळपाव