Skip to main content

बुद्धी प्रामाण्य वाद

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 30/09/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धी प्रामाण्य वाद म्हणजे नेमके काय?....प्रत्यक्ष प्रमाण वाद व बुद्धी प्रामाण्य वाद यात नेमका फरक आहे काय ...जेंव्हा आधुनिक विज्ञान नव्हत तेंव्हा माणुस बुद्धीप्रामाण्यवादी नव्हता का? .. बुद्धीप्रामाण्यवाद हा वैज्ञानिक कसोट्यांवर अवलंबून असतो का? ..बुद्धिप्रामाण्य म्हणजे 'केवळ स्व बुद्धीचा वापर आणि स्व बुद्धीच प्रमाण' असे असते का ? बुद्धीप्रामाण्यवाद सांगतो..विश्वाची व्याप्ती ही ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अव्लंबून असते. विश्वाची निर्मिती देवाने केली हे बुद्धीप्रामाण्यवादास नामंजूर आहे.. देवाची निर्मिती मानवी मेंदूने केली आहे असं बु.प्रा.

ईडली -चटणी--

लेखक निवेदिता-ताई यांनी गुरुवार, 30/09/2010 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- तीन वाट्या तांदूळ, एक वाटी उडीद्डाळ,(दोन्ही रात्रभर भिजत घालावे, सकाळी मिक्सरमधून वाटून ठेवावे.) साधारण सहा-सात तासात ईडली पीठ तयार होते.), नारळ एक, भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी, चार-पाच हिरव्या मिरच्या,कोथिंबीर एक वाटी बारीक चिरुन, साखर्,मिठ चविनुसार्, जिरे-मोहरी,हिग्,हळद, तेल ई. साहित्य...

अप्रतिम चवीचे mediterranean salad - तबूले (tabouleh)

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी बुधवार, 29/09/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ वाटी दलिया (दलिया तासभर गरम पाण्यात भिजवून घ्यावा.) १ वाटी बारीक चिरलेली पार्स्ली १ वाटी बारीक चिरलेला पुदीना १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर १ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात १ वाटी बारीक चिरलेली काकडी १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो मीठ चवीपुरते ३ चमचे जिरेपूड (जिरे खमंग दरवळेपर्यंत भाजुन घ्यावेत.मग त्याची पुड करावी) २-३ चमचे लिंबाचा रस ऑलिव्ह ऑईल ३-४ चमचे कृती: १) दलिया + पार्स्ली +पुदीना + कोथिंबीर + कांद्याची पात + काकडी + टोमॅटो बाउलमध्ये मस्त एकत्र करावे. २) चवीपुरते मीठ घालुन व्यवस्थित कालवून घ्यावे. ३) लिंबाचा रस घालावा. ४) ऑलिव्ह ऑईल हळु हळु मिक्स करावे. ५) प्लेट मध्ये घेउन

शेतकरी गीतः हाती नांगर आडवा धरा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 29/09/2010 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी गीतः हाती नांगर आडवा धरा
हिरवीनः धनी ऐका माझं बी जरा हाती नांगर आडवा धरा आपली जमीन हळूच उकरा ||धृ|| हिरो: पाउस पानी काही नाही पेरणीचीबी तयारी नाही हातावर हात ठेवून निसती उभी कशाला कामाचा करते पुकारा?
काव्यरस