फुकटचा सल्ला
फुकटचा सल्ला
खर पहाता असे म्हणतात कि कोणी विचारल्याशीवाय आपला सल्ला देऊ नये तर समर्थ म्हणतात आपणासी जे जे ठावे ते दुस-यासी सांगावे, शहाणे करोनी सोडावे सकळ जना! असो जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आपले काम फुकटात सल्ला देण्याचे मग तो कोणी मानो अथवा न मानो, शेवटी मर्जी ज्याची त्याची.
जून २०१० चे एम् आर पी नुसार (तेव्हा सेंसेक्सची एम् आर पी १९२९५ होती व सध्या बाजार १९५०० पेक्षा जास्त आहे, म्हणजेच सध्या शेअर बाजारातील बहुतांशी कंपन्यांचे समभाग बरेच प्रमाणात महागात उपलब्ध आहेत. म्हणजेच त्यांच्या किंमती खरे पहाता अवास्तवच आहेत. जय परदेशी अर्थसंस्था!
मिसळपाव

परवा गणपाचे हैद्राबादी वाचले आणि सगळ्यात पहिल्यांदा आठवण झाली ती 'द अंग्रेज' ह्या तुफान विनोदी हिंग्लिश चित्रपटाची. 'बॉम्बे बॉईज' वगैरे चित्रपटानी पहिल्यांदा मल्टिप्लेक्स चित्रपटांची लाट आणली, त्याच लाटेतला हा एक नितांत सुंदर विनोदी चित्रपट. चित्रपटाचे अजुन एक वैशीष्ठ्य म्हणजे हिंग्लिश चित्रपट असुनही हा चित्रपट कौटुंबीक करमणुक करणारा आहे. कुठेही अश्लील दृष्यांचा, द्विअर्थी संवाद, शिव्या ह्यांच्या भडिमार नाही. नवा दिग्दर्शक, सर्व चेहरे फ्रेश आणि नविन पण चित्रपटाचा दर्जा नक्कीच उच्च करमणुक करणारा आहे.