केट कोलविट्झ - मनस्वी, प्रशांत चित्र-शिल्पकर्ती
कर्तबगार स्त्री कलाकारांची ओळख करून देण्याचा हा आणखी एक प्रयत्न. मागच्या लेखात लुईज़ बूर्ज्वा या खट्याळ, बंडखोर स्त्रीविषयी सांगितलं होतं.
मराठी रुपांतर हवे आहे: Reversing Heart Disease by Dr. Dean Ornish
Reversing Heart Disease by Dr. Dean Ornish
ह्या अत्यंत उपयुक्त पुस्तकाचे मराठी रुपांतरण कोणी केले असल्यास कृपया सांगावे.
ह्या मराठी रुपांतरित पुस्तकाची नितांत आवश्यकता आहे.
'पोटाला घाला गो.. मायबाप'
जालावरच्या समस्त बल्लवाचार्यांना शिरसाष्टांग नमस्कार,
गेले काही दिवस एका अडचणीच्या ठिकाणी येउन पडलेलो आहे. 'पोटाला घाला गो.. मायबाप' अशी आर्जवी स्वरात भीक मागण्याची वेळ आली आहे. तेव्हा ताकाला जाउन भांड न लपवता सरळ भिक मागायला सुरूवात करतो.
सध्याच्या केविलवाण्या अवस्थेत, गेले १० दिवस मॅगी करून खात आहे. शाकाहारी असल्याने खाण्याचे खुप हाल चाललेत. लै काव आलाय.
आक्रसलेल्या क्रोशाची चित्तरकथा
तसे अधून-मधून मला सर्जनशीलतेचे झटके येत असतात. कधी त्यांची परिणिती काव्य-लेख-निबंधांत होते तर कधी एखादी 'अनवट' कलाकृती आकार घेते! येथे 'अनवट' शब्दाचा अर्थ 'जरा हट के' असा आहे हे सुज्ञांनी समजून घ्यावे. चांगल्या मशागत केलेल्या जमिनीत ज्या जोमाने तण उगवते त्याहीपेक्षा अधिक जोमाने माझ्या सुपीक डोक्यातून अनेक हरहुन्नरी विचारांचे पीक निघत असते. मग त्यासाठी एखादीच ठिणगी पुरेशीअसते.... भुस्सदिशी विचारांचा जाळ उमटतो आणि त्याचे पर्यवसान अनोख्या 'कला(? )कृती'मध्ये होते!!
अशीच परवा टी. व्ही. चॅनल्समधून दमछाक होईस्तोपर्यंत येरझारा घालताना माझी नजर एका चॅनलवर थबकली.
भाषाभान : पुस्तक परिचय
'भाषाभान' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकात भाषा आणि संस्कृती यांविषयीच्या मार्मीक निरीक्षणांवर आधारीत काही ललित लेख आहेत. 'भाषाभान' मध्ये ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेख समाविष्ट केले आहेत. भाषेविषयीचे भान धारदार करण्याचे काम या लेखांद्वारे होते. यातील डॉ. अशोक रा. केळकर आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले या दोन जेष्ठ नामवंत अभ्यासकांच्या यातील मुलाखती विचारांना चालना देणार्या आहेत.
लेखीकेने प्रस्तावनेत जरी 'भाषाविषयक', 'भाषेचे' अशा अर्थाचे शब्द वापरले असतील तरी ते शब्द एका अर्थाने 'मराठी' या भाषेसंदर्भात आलेले आहे.
काही पैठिलीय शंका
रावणी पिठल्यापासून सुरुवात होऊन आता मिपावर पिठल्याच्या पाकृंची रांग लागलेली दिसते.
आधनाचे पिठ्ले.
नमस्कार म॑ड्ळी_()_
सध्या मिपावर काही पिठ्ल्याच्या पाकक्रुती येत आहेत्.म्हणुण माझी ही एक पाकक्रुती.
साहित्य---:एक वाटी हरभरा डाळीचे पिठ्,एक लसुण का॑डी सोललेली,दोन मोठे का॑दे चिरुन[बारिक अथवा मध्यम],हिरव्या मिरच्या २/३ [तिखट पणानुसार प्रमाण कमी जास्त करावे],एक ता॑ब्या पाणी,फोडणीचे साहीत्य---तेल एक पळी,मोहरी ,जिरे,अर्धा चमचा हि॑ग्,हळद[र॑गानुसार्]पाव ते अर्धा चमचा,५/६ पाने कडिपत्ता ,चविला कोथि॑बिर आणी मीठ.
क्रुती:---
प्रथम एका कढई मधे तेल गरम करुन घ्यावे,सोललेला लसुण,मग मोहरी,जिरे,हि॑ग व का॑दा घालुन तो गुलाबी होई पर्यत परतावे,हिरव्या मिरच्या चे तुकडे घालवे हळ्द घालावी,५/६पाने कडिपत्ता टाकावा,न॑तर
शांततेचा आवाज... शांततेतला आवाज...
खरंतरं शांतता भंग करणारे
तरीही हवेहवेसे वाटणारे काही आवाज...
मिसळपाव