तीन बातम्या...........
टिव्हीवर काही बातम्या एक दोन दिवस अगदी कंटाळा येईपर्यत दाखवत राहतात. नंतर त्या लगेचच लोकांच्या विस्मृतीत जातात. गेल्या एक दोन महिन्यात घडलेले काही बातम्या आणि आजकालच्या काही बातम्या ह्यात खुपच जवळचा संबध वाटतो. त्याबद्दल खालील तीन बातम्या देत आहे.आपणाला त्या बद्दल काय वाटते त्याचे अभिप्राय जरुर द्या.
पहिली बातमी म्हणजे धान्यापासुन दारु बनवायला महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला. त्या निर्णयाचा फायदा सर्व आघाडीच्या राजकारण्यानी घेतला.आपआपल्या नातेवाईकांच्या नावे त्यानी धान्यापासुन दारु बनवायला परवानगी घेतली व नंतर इतराना परवानगी देण्याचे बंद केले.त्यावर सगळीकडे खुप गदारोळ उठला.
मिसळपाव