कार्तिकी,मिलिंद व पोटदुखी.........
कार्तिकी सारख्या एका सुमार गायिकेला लिटिल चॅम्प करुन झी टीव्हीने अगोदरच वाद निर्माण केला आहे. थोर संगीताचार्याच्या मते हा निव्वळ मुर्खपणा होता. :T
आता तर मिलिंद इंगळेनी तिला आपल्या चित्रपटात गायिका करुन कहरच केला आहे.????? :P
http://72.78.249.125/esakal/20091227/5117311988583675148.htm
त्यामुळे काही लोकाना पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता बळावली आहे.
त्यानी इनो घ्यावा ही विनंती.
मिसळपाव