धर्मावर टिका करायला उच्च न्यायालयाची परवानगी...
टाईम्स ऑफ इंडीयातील या बातमी प्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाने धर्मावर टिका करण्यात काहीच गैर नाही मात्र याचा अर्थ द्वेष पसरवायला परवानगी आहे असा नाही अशा अर्थाचा निर्णय दिला आहे.
आर. व्हि. भसीन नामक एका वकीलाने लिहीलेल्या इस्लामवरील पुस्तकात चुकीची विधाने केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यावर (तीन-चार वर्षांनी) बंदी घातली. त्याविरुद्धच्या सुनावणीच्या वेळेस हे सांगितले गेले.
मिसळपाव