बुधवारची कविता : (खवट)
नियमाप्रमाणे या बुधवारी रात्री देखील आम्ही 'साप्ताहिक सांकृतीक कार्यक्रमास' बसलो. थोडेसे कडक धोरण अवलंबल्याने उतरायला वेळ लागला त्यामुळे हि कविता सेवेत रुजू करण्यास उशीर झाला. त्याबद्द्ल मी आपला दिलगीर आहे. आणि हां बदलीन... असो.
आमची प्रेरणा
ग्लास जरा मी हाती घ्यावा.. पिता पिता
काव्य नवे तेव्हाच पडावे .. पिता पिता
सोबत होते तिची नि माझी पेग काही
जरा बरा चिवडाही मिळावा.. पिता पिता
एकदाही पुढे तुझा प्रतिसाद न यावा
इतकी का जळजळ व्हावी ..पिता पिता
चुकून जुळती कधीमधी मते आपली
आठवही त्याचा न उरावा..
काव्यरस
मिसळपाव
कृती :- तांदूळ धुवून १५ मिनीटे निथळत ठेवा.