मलकापूरचा म्हातारा
बालपण किती रम्य असतं नाही? लहान असताना आमच्यासाठी लांबचा प्रवास म्हणजे रत्नागिरी-मुंबई किंवा रत्नागिरी-पुणे असायचा. दोन्हीकडे आत्या राहायच्या, राहतात. त्यामुळे वर्षातून एकदा, विशेषतः मे महिन्यात किंवा काही सणानिमित्त एक ट्रिप या ठिकाणी असायची. रत्नागिरीत झोपाळ्यावर खेळतानाही आम्ही बसची जमवलेली तिकिटं घेऊन रत्नागिरी-मुंबई एसटी असा खेळ खेळायचो. असो.
मुंबईपेक्षाही पुण्याचा प्रवास जास्त वेळा झाला. पुण्याची साधी गाडी रात्री सात वाजता निघायची. नंतर ही वेळ वाढत नऊपर्यंत गेली. तेव्हा सेमीलक्झरी गाडीत बसणं म्हणजे चैनच होती. त्यातून वडील एसटीत असल्यानं वर्षातून दोन महिने पास मिळायचा.
मिसळपाव
साहित्यः
३/४ कप मसूर; अर्धा तास पाण्यात भिजवुन, निवडुन घ्यावेत.
२ स्कीन लेस बोन-इन चिकन ब्रेस्ट, लहान तुकडे करुन
३ कांदे, बारीक चिरुन
२ टोमॅटो, बारीक चिरुन
२ डहाळ्या कढिपत्ता
मुठभर कोथिंबिर
१/२ इंच आल्याचा तुकडा
४-५ लसूण पाकळ्या, सोलून
१ टी स्पून हळद
१ १/२ टी स्पून तिखट
२ टी स्पून धानसाक मसाला
१/२ चमचा गरम मसाला
१ टे.