अवांतर प्रतिसादांबाबत...
राम राम मिपाकरहो,
गेले काही दिवस मिपावर अवांतर प्रतिसादांची, मूळ धाग्याशी/विषयाशी काहीही संबंध नसणारे-केवळ एकमेकांशी वायफळ व फालतू गप्पा मारणार्या वैयक्तिक स्वरुपाच्या प्रतिसादांची, एखाद्या धाग्याला सार्वजनीक खरडफळ्याचे स्वरूप देऊन त्या धाग्याचा विचका करणार्या प्रतिसादांची संख्या बरीच वाढली आहे असे दिसते..
सबब,
आज दिनांक ३ डिसेंबर, २००९ - भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १-३० वाजल्यापासून असा वटहुकूम जारी करण्यात येत आहे की वरील स्वरुपाचे अवांतर प्रति
मिसळपाव
*
भोपाळ, ३ डिसेंबर १९८४: रात्रीचे चे साधारण ९:०० वाजले होते. कारखान्यातील पाण्याच्या नळ्या साफसफाईकरण्यासाठी चालू करण्यात आल्या. वास्तवीक त्यानी वरवरच साफ होणे अपेक्षित होते. पाणि हे काँक्रीट्च्या आत बसवलेल्या मेथील आयसोसायनाईटच्या टाकीत जाणे अपेक्षित नव्हते. तरी देखील तसे गेले. मेथील आयसोसायनाईट आणि पाणि एकत्र आल्याने होणारी रासायनीक प्रक्रीया ही उर्जेस जन्म देते. तो अपवादविरहीत रासायनीक नियम आहे आणि तसेच झाले.