साहित्य :
२०० ग्राम पनीर, पाव किलो मटार,१ मोठा कांदा , १ मोठा टोमैटो, १ चमचा आल-लसुण पेस्ट, १ मोठा चमचा काजुची पेस्ट,
१ टीस्पुन काश्मीरी लाल मिर्ची पावडर, १ टीस्पुन गरम मसाला, तेल, १ मोठा चमचा अमुल बटर ,थोडीशी हळद, फोडणीसाठी थोड जिर, मीट चवीनुसार, ग्रेवीसाठी थोडे गरम पाणी.
क्रुती :
प्रथम कांदा उभा चिरुन तेलावर लालसर परतुन घ्यावा, कांदा लाल झाल्यावार त्यातच टोमैटोही चिरुन घालावेत हे दोन्ही परतुन गार झाल्यावर
मिक्सवर त्याची पेस्ट करुन घ्यावी.
पनीर थोड्या तेलात तळून घ्यावे, मटार वाफवुन ठेवावेत.
कढईत थोडे तेल आणि अमुल बटर गरम करुन घ्यावे, त्यात थोडे जिरे आणि कांदा टोमैटोची पेस्ट तेल सुटेप