चेट्टीनाड (सुके) चिकन
मिपाच्या रोजच्या खादाडी बरोबरच्या दक्षिणात्य ललना बघुन बघुन शेवटी आमच्या टाळक्यावर व्हायचा तोच परिणाम झाला.
रोज स्वप्नात या बायड्यांच्या जोडीने विविध डोसे,अप्पम, सांबार,मेदुवडे, चिकन ६५ , चिकन चेट्टीनाड, मीन करी आदी दक्षिणी पदार्थ येउ लागले.
सकाळ पर्यंत उशी लाळेने ओली होउ लागली.
मिसळपाव