गोणेस्पोती राया - साष्टीमधील एका आरतीची चाल
काही महिन्यांपूर्वी मला गोव्यातील ख्रिस्ती समाजातील लोकगीतांच्या चालींचा खजिना आंतरजालावर सापडला. त्यातील एक चाल ओळखीची असणार म्हणून मागे दिलीच आहे - (आगे नारी - एक कोंकणी लोकगीत)
गोव्यातल्या-कोकणातल्या लोकांना एकमेकांची ओळख आणखी एका बाबतीत पटते. बाकी कुठल्याही सणापेक्षा गणपतीचा उत्सव सर्वात लोकप्रिय आहे. दिवाळीला एखाद दिवस सुटी घेणारे लोक गणपतीसाठी आठवडाभर घरी जातात!
पाद्री लुर्दिन्य बार्रेतो यांच्या पुस्तकात मला गणपतीच्या आरतीची एक चाल सापडली. (त्यांच्या लोकगीतांच्या पुस्तकात भक्तिगीते फक्त हिंदू देवदेवतांची आहेत.
मिसळपाव
