सहित्य:-
बीट खिसलेल १ वाटी,
लसुण-९-१० पाकळ्या,
हिरव्या मिरच्या ६-७ ,
कोथिम्बिर चिरलेलि ,
हळ्द , मीट चविप्रमाने , जिर, ओवा,
गव्हाचे पीट, तेल .
क्रूती:-
खिसलेले बीट चमचा भर तेल ताकून प्यान मधि थोड परतुन घेने.ओल्सर पना कमि होयि पर्यन्त,१-२ मीनिट.
लसुन्,मिरचि,हळ्द्,जिर्,मिक्सर मधुन पेस्ट करुन घ्यावे.