पण तू मात्र - 2
1) देवाला मी सांगितले
आणू नको कुणावरही ही वेळ.....
मांडू नको आयुष्याचा
तू पुन्हा असा खेळ......
2) मी करतो साजरा उत्सव
माझ्या हृदयातील दु:खाचा.....
मी तर जगेल कसबसा
प्रश्न आहे तुझ्या जीवनाचा.......
3) आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......
4) तेव्हा सागर किनारी साक्षीने
तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू
तो चंद्र ढगात लपता........
5) जर जायचेच होते आयुष्यातून
तर जीवनात का आलिस....
राख भरली स रांगोळीत
आणि रंग घेऊन गेलिस.......
6) सगळे काही संपवले मी
पण त्याआधी तूच संपवले होते.....
मनातले ओठांवर आलेच नाही
तू सारे काही लपवले होत
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
ह्या फूलाला नाव कुणी दिल माहित नाही पण आहे मात्र अगदी योग्य. म्हणजे कृष्णासारख कमळ किंवा कमळातला कृष्ण.
कृष्णासारख कमळ…
कमळाची पाकळी पाहिलीत तर ती नैवेद्द घेण्यासाठी आपण जसा हाताचा द्रोण करू तशी असते. मधे फुगीर बाहेर गेलाला भाग आणि कडा जराश्या आत वळलेल्या.