दहशतवाद तरुण झालाय!
वाचक मित्र हो प्रजासत्ताक दिना च्या तुम्हाला मला सर्वानां हर्दिक शुभेछा ......
२६/११ ला शहिद झालेल्या शुरांना सलाम .....
आणि
एवढ घडुन सुधा गप आसनार्या सरकाराला १०० सलाम......
विषय दोन महिन्यां पुर्विच्या मुबई त झालेल्या हल्या शिसंबंधित आहे.....
ऊद्या त्याला ६० दिवस होतिल .......
आपन प्रजासत्ताकाच्या ६० व्या वर्षात पदार्पन केले काल...
आनि त्या ६० तासां च्या भय नाट्या ला उद्या ६० दिवस होतिल.
काल एका ठिकानि व्याख्यान आयोजित केला गेला होत विषय होता "दहशतवाद आनि तरुणाई"
मला त्या दहा दहशत वाद्यां चे वय आठवले १८ ते२८
आपल्या माहिति प्रमाने हेच ते तरुणपण.......
मिसळपाव