निरो कपडे बदलतोय...
रोमच्या इतिहासात निरो या राजाबद्दल अनेक घटना प्रसिध्द आहेत. हा राजा प्रचंड बेफिकीरी आणि प्रजेविषयी कोणतीही आस्था नसलेला होता. आणि त्यामुळे संपूर्ण रोम जळत असताना निरो बासरी वाजविण्यात मग्न होता. आता हा विषय इतिहास जमा झाला तरीही वैभवशाली इतिहास असलेल्या भारतातही असा इतिहास घडविणारे महामानव अजूनही शाबूत आहेत.
याचा प्रत्यय संपूर्ण देशाला शनिवारच्या रात्री आला. राजधानी दिल्लीच्या गजबजलेल्या भागांमध्ये एकामागोमाग एक सलग 5 बॉम्बस्फोट झाले. आणि त्यामुळे संपूर्ण देश हादरला.
मिसळपाव
मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालिम