आज काय घडले.... माघ शु. ४ श्रीगणपतीचा जन्मदिवस :
आज काय घडले....
माघ शु. ४
श्रीगणपतीचा जन्मदिवस :
माघ शु. ४ हा दिवस श्रीगणपतीचा जन्मदिन म्हणून मानला जातो.
गणपति हा शंकर-पार्वतीचा पुत्र असला तरी तो अयोनिज आहे. पद्मपुराण, मत्स्यपुराण, स्कंदपुराण ... आदि ग्रंथांतून याच्या जन्माच्या कथा दिल्या आहेत.
मिसळपाव
