प्रशस्तपाद भाष्य
नमस्कार दोस्तांनोतुमचा माझ्या ब्लॉग्सना उदंड प्रतिसाद असतो, प्रेम असते (प्रेम वगैरे विषयांवर न लिहिताही! ) याबद्दल आभारी आहे.
आईन्स्टाईन वगैरे संबंधी गोष्टी लिहायला सुरुवात झाल्यानंतर आता सलग पणे १९-२०व्या शतकातल्या फिजिक्सविषयी लिहायला लाईन लागेल असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही.
मिसळपाव