Skip to main content

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
नदीच्या प्रवाहात दोन अनोळखी आणि दूरचे दगड एकमेकांना भेटावेत तशी माणसांच्या समुद्रातील आपली भेट. जिथे भेटलो तिथेच नदीचा सागर झाला. निदान आपल्यापुरते तरी नवीन दगडांवर आदळणे थांबले. पूर्वी आधार शोधणारे हात आता एकमेकांच्या आधाराला सज्ज होते. माणसांची स्वयंभू नदी तशीच वाहत होती. मनाला वाटलं तेव्हा आपणही प्रवाहात पुन्हा मिसळायचो, पण आता आवडत्या वळणावर क्षणभर विश्रांती घेताना प्रवाहाच्या मागे पडायची फिकीर नसायची. मातीत रुजलेल्या बी सारखा मी तुझ्यातून अंकुरत होतो. ना मला वाढायचं होतं ना फळाफुलांनी बहरण्याची आस होती. धरतीतून उगवलेला अंकुर आकाशाच्या ओढीनेच वाढत असतो.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:51 या दिवशी प्रकाशित केले.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:51 या दिवशी प्रकाशित केले.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:48 या दिवशी प्रकाशित केले.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:46 या दिवशी प्रकाशित केले.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:46 या दिवशी प्रकाशित केले.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:45 या दिवशी प्रकाशित केले.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:45 या दिवशी प्रकाशित केले.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:02 या दिवशी प्रकाशित केले.

गुमोसोस आणि अफ़सोस

लेखक कुमार जावडेकर यांनी रविवार, 14/02/2021 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गुलमोहर सोसायटीची अनेक 'व्हॉटस ॲप' मंडळं आहेत. त्यांची नावं काय असावीत या विषयापासूनच त्यांच्यामध्ये कधी मनोरंजक तर कधी अतिरंजित चर्चा होत आल्या आहेत. वास्तविक बरेच दिवस आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरातल्या, नात्यातल्या, मित्रांतल्या इत्यादी ‘व्हॉटस ॲप’ मंडळांमध्ये मान्यता आणि धन्यता पावत होतो; पण सोसायटीचं असं मंडळ व्हायला हवं हे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमाचा शुभारंभ करायला आम्हांला परुळेकर मामा लागतात. ते स्वतः गेली वीस वर्ष, निवृत्त झाल्यापासून, सोसायटीचे सेक्रेटरी (आणि सर्वांचे एल. आय. सी. एजंट) आहेत.