कूर्ग डायरीज ३
कूर्ग डायरीज ३
प्रस्थान
आम्ही ज्या मोसमात फिरायला जात होतो हा मोसम खूप गर्दीचा असणार होता कारण नवीन वर्ष येऊ घातले होते. या गर्दीचा वैचार करून आमची सहल आम्हाला पार पाडायची होती. त्यामुळे निश्चितच एक प्रकारचं दडपण मनावर होतं . पण मुलींच्या आणि आमच्या सुट्ट्या याच काळात असल्याने परिस्थितीचा स्वीकार करणे क्रमप्राप्त होते.
बेंगळुरू ते मदीक्केरी हे अंतर सुमारे २७५ ते ३०० किमी आहे. त्यामुळे प्रवासाचे ६ तास लागणार हे नक्की होते.
मिसळपाव
हा मार्ग अत्यंत चिंचोळा मार्ग असुन रुंदीला फक्त २१ मैल आहे, या