विचार मंथन
विचार मंथन
मानवी कार्यशक्तीला मशीन्स हे पुरून उरतात म्हणजेच , मशीन्स हे माणसापेक्षा अधिक जलद आणि अचूक काम करतात .
या चहाचा खरेच उपयोग होतो असे जाणवले. माझ्या पत्नीला गेल्या काही दिवसांपुर्वी झोप न येण्याचा त्रास जडला होता , इतका की तिला डॉक्टरांनी काही दिवसांकरिता झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या होत्या.