मदत हवी आहे -किल्ले रायगडावर मुक्काम
२९ किंवा ३० डिसेम्बर रोजी किल्ले रायगडावर एक छोटी सहल करण्याचा इरादा आहे. आम्ही एकून ८ मोठी जण असून एक लहान मुलगा आहे. या आधी घाई गडबडित एकदा हा किल्ला पहिला आहे, पण समाधान झाले नाही.
हेतु हाच आहे की, स्वराज्याची राजधानी आणि इतिहास अनुभवता येइल, थोड थ्रिल म्हणून रोपवेत बसता येइल. यापूर्वी कधीही किल्ल्यावर वस्ती केली नाहीये, त्यामुळ तो ही अनुभव घ्याचय. अगदी सकाळी उजडताना तो किल्ला आणि आजुबाजुचे सौन्दर्य पहायचे आहे.
शोधाशोध केली असता, रायगडावर MTDC च रिसोर्टवजा होटल आणि रोपवेवाल्यांचे एक छोटे होटल असल्याचे समजले.
MTDC च्या बुकिंग वेब्साईट वर रायगड किल्ल्याच्या निवासचा कुठलाही उल्लेख नाही.
पदार्थधर्मसंग्रह: ग्रंथारंभ व उद्देश (Padarthdharmsangraha: Salutation and reasons for studying physics)
(टीप: मागे एका लेखात २ऱ्या शतकातल्या ज्या प्रशस्तपादभाष्य/पदार्थधर्मसंग्रह पुस्तकाचं वर्णन केलं होतं त्याच्या पहिल्या धड्यातील संस्कृत श्लोक, १९१७ सालचं आता कुठंही न मिळणारं इंग्रजी भाषांतर व त्यावर आधारलेला मराठी भावानुवाद देताना अतिशय छान वाटतंय..नंतरच्या तिरक्या अक्षरातील मराठीतील टिपा या अर्थ सोपा करण्याच्या हेतूने देण्यात आल्या आहेत.कोण्या अधिकारी/शास्त्रज्ञ माणसाने विषयाला अधिक न्याय जरूरच दिला असता अशी जाणीव मनात ठेवून पहिल्या धड्याचं भाषांतर खाली देत आहे..)
ग्रंथारंभ
पदार्थधर्मसंग्रह ग्रंथाची सुरुवात प्रशस्तपादऋषी खालील प्रमाणे करतात:
प्रणम्य हेतुमीश्वरं मुनिं कणादम
काळाची उबळ
खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,
तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली
पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत !
खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,
जेव्हा माणूस विचार करावयास शिकला
तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत
तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित
ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं
पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल.
सगळच कसं सडक नासलेल दिसतय आज
गुन्हेगारी आभाळाला टेकली
राक्षसी प्रवृत्ती वाढीस लागली
महागाईचा पारावर गेला
प्रदुषणाने कळस केला
प्रगती कशी प्रतिगामी झाली
प्रत्येक स्त्रीची अब्रू गेली
प्रत्येक पुरुषाचे वस्त्रहरण झाले
स्
दमण - एक धावती भेट
*** *** *** *** ***
कंजूस
यांचे सर्व लेखन इथे पाहा
*** *** *** *** ***
शिवमानसपूजा
शिवमानसपूजा
आपण घरी देवाची पूजा करतो तेव्हा शक्य असेल त्याप्रमाणे देवाला अंघोळ घालतो, गंध लावतो, फुले वाहतो, उदबत्ती लावतो, घंटा वाजवतो एखाद दुसरे स्तोत्र म्हणतो. व हे सर्व आपल्या सोयिस्कर वेळेनुसार.करतो. खरी पंचाईत होते जेव्हा आपण सहली निमित्त बाहेरगावी जातो व एखाद्या देवळात जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा. तेथे ह्यापैकी काहीच शक्य नसते. अशा वेळी काय करावे ? आद्य शंकराचार्यांनी तुमची सोय करून ठेवली आहे. मानसपूजा. ईश्वराला बाह्योपचाराची अपेक्षा नाही. हे सर्व तुम्ही केवळ मनातल्या मनातही करू शकता. क्से ? बघा.
काल: क्रीडति (भाग २) - अधिकमास आणि क्षयमास.
काल: क्रीडति (भाग २) - अधिकमास आणि क्षयमास.
भाग १ - आठवड्याचे सात दिवस.
अतिप्राचीन कालामध्ये कालगणनेची नैसर्गिकपणे उद्भवलेली पहिली संकल्पना ’दिवस’ असे निश्चितीने म्हणता यावे. एका सूर्योदयापासून दुसर्या सूर्योदयापर्यंत लोटणारा काळ म्हणजे एक दिवस. तो प्रत्येक मानवाला सहजच जाणवतो. त्या नंतरची निर्माण झालेली संकल्पना म्हणजे मास किंवा महिना. अमावास्या १ म्हणजे सूर्य-चंद्र युती किंवा सूर्य आणि चन्द्र ह्यांचे रेखांश (Right Ascension) सारखे असणे. अशा एका अमावास्येपासून त्याच्या पुढच्या अमावास्येपर्यंतचा कालावधि म्हणजे एक चांद्रमास होय.
मिसळपाव