गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४२
- Read more about गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४२
- 9 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 5312 views
मागिल भाग..
अश्या तर्हेनी अखेर हे नावाला नाटकापुरतं-धरलेलं नाटक होऊन..
बर्याचश्या करमणुकि नंतर पब्लिक आपापल्या घरी पांगलं...
पुढे चालू...
==============================================
पांगलं ते पांगलं खरं,पण आंम्ही सगळी देवीच्या देवळापासून घरी चालत चालत येता येता हीचं अजुन एक नाटक सुरु झालं.
ही:-आत्मू...
मी:- काय?
ही:-तू गाणी कधीपासून लिहितोस?
मी:- १ अठवड्यापूर्वीपासून...(पलिकडून काकाचा हशा!)
ही:- सांग ना????
मी:- अगं खरच १ अठवड्यापूर्वीपासून...काका म्हणाला-लिही!
नविन लुथरा स्वत:ची कहाणी सांगत होते.