माहिती हवीय कोल्हापूरविषयी.
- Read more about माहिती हवीय कोल्हापूरविषयी.
- 14 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 6400 views
शुक्रवारी रात्री कोल्हापूरला पोचून रविवारी दुपारी निघायचे आहे. ११ जणी सोबत आहेत. हॉटेल साठी सुचवण्या हव्यात सकाळी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन खिद्रापूर करता येईल का? नेहमीची ठिकाणे सोडून काय पाहता येईल? कृपया मदत करा.