एक संवाद - २
- Read more about एक संवाद - २
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 3766 views
एक संवाद - 1
ती - काय रे ? कुठे होतास इतका वेळ ? ऑन लाईन दिसत नव्हतास…
तो - उशीरा आलो आज.
ती - ओके, काय विशेष? उशीर का झाला?
तो - आता तूपण बायको सारखे प्रश्न विचारायला लागलीस
ती - नाही सांगायचं तर नको सांगूस.
तो - अरे लाँग ड्राईव ला गेलो होतो ना.
ती - ओह्ह.
तो - तुला बोलावलं होतं, नाही आलीस.
ती - कुठे गेला होतास
तो - असं काही ठरवून नव्हतो गेलो
ती - म्हणजे ?
तो - नाशिकरोड ला चालवत राहिलो
ती - ओके, आणि मग
तो - एक रिपोर्ट बनवतो आणि देतो तुला मग वाचत बस.