माझी योगचर्या
- Read more about माझी योगचर्या
- १ प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 1391 views
भुजंगासनाची
माझी रीत न्यारी
डसेन जिव्हारी
नकळत ॥१॥
शीर्षासन तर
माझे आवडते
नको ते उलटे
पाहतो मी ॥२॥
"धनुरा"सनाची
सवय लाविली
"मशाल" फेकली
दूरवर ॥३॥
सध्या "पद्मा"सन
घालतो मुकाट
ED चे झेंगट
कोणा हवे? ॥४॥
सर्व जिन्नस मिक्सरमधू