Welcome to misalpav.com

सुचलेले विषय पण हुकलेले लेखन

लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:
नियमित लेखनाचा छंद लागला की कालांतराने एक समस्या जाणवू लागते - लेखनासाठी नित्य नवे विषय सुचणे. आपल्या वाचन, मनन आणि निरीक्षणातून मनात अनेक ठिणग्या पडतात आणि त्यातून अनेक विषय मनात रुंजी घालतात. पण त्यातला लेखनासाठी कुठला विषय गांभीर्याने निवडावा यावर मनात बरेच दिवस द्वन्द्व होते. अशी संभ्रमावस्था बराच काळ चालते आणि मग अचानक एखादा विषय मनात विस्तारू लागतो. तो विषय आळसावर मात करून नेटाने पुढे रेटला तरच त्याचा लेख होतो. लेखकाच्या मनात घोळत असलेल्या अनेक विषयांपैकी किती विषयांचे लेखन पूर्ण होते हा एक उत्सुकतेचा विषय आहे.


आणि बाकी शून्य...

लेखक: प्राची अश्विनी | प्रसिद्ध:
तुझा फोन आला ना की, चेह-यावर molar to molar हसू उमटतं.. हातातलं काम तिथंच थांबवत मी तव्याखालचा विस्तव विझवते. केसांची बट मागे सारत स्वतःला उगा आरशात निरखते. मग फोन घेऊन मी कोलाहलापासून दूर बाल्कनीच्या कोप-यात जाते. आणि रिंग थांबायच्या जssस्ट आधी हॅलो म्हणते. सुरवातीची औपचारिक चौकशी आटपून तू पटकन कामाकडे वळतोस. माझं हसू तीन चतुर्थांश होतं.. ते बोलणं पण म्हणता म्हणता संपून जातं. आता हसू बरोब्बर निम्मं... मग तू म्हणतोस, "बाकी काय म्हणतेस?" आवडलेली कविता, नावडलेलं गाणं.. पाहिलेली वाट, तुझं न येणं.. दाटलेला हुंदका, तुला न कळणं... माझे वेडे हट्ट, तुझं शहाणं वागणं... बाकी किती नी काय काय असतं. पण फोन


महाराष्ट्र खगोल संमेलनाचा अविस्मरणीय अनुभव!

लेखक: मार्गी | प्रसिद्ध:
✪ सेंटर फॉर सिटिझन सायन्सेस (CCS), विज्ञान भारती आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र (NCRA) द्वारे आयोजन ✪ तीन दिवसीय संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांची व्याख्याने, सखोल चर्चा आणि संवाद ✪ जुन्या व नवीन पिढीतील खगोलप्रेमींचं एकत्रीकरण- Passing of baton ✪ आयोजक, संबंधित संस्था, व्हॉलंटीअर्सद्वारे उत्तम नियोजन आणि चोख व्यवस्था ✪ आजच्या खगोल विज्ञानात काय सुरू आहे ह्यांचे अपडेटस आणि मूलभूत संकल्पनांची उजळणी ✪ भारतातल्या संस्था व वैज्ञानिक किती मोठं योगदान देत आहेत ह्यावर प्रकाश ✪ अजस्त्र जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) ला भेट! ✪ GMRT येथील व्याख्याने, चर्चा सत्र आणि आकाश दर्शन ✪ व


आजीचे बोल--फार अनमोल!!

लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:
नमस्कार मंडळी!! माझी आजी(आईची आई) कोकणातील देवरुखजवळच्या एका खेड्यातली होती. तिच्या लहानपणीच तिची आई वारली आणि सगळ्या भावंडात आजी मोठी असल्याने लहान वयातच तिच्यावर स्वयंपाक करण्यापासुन, सगळी घरकामे ,भावंडांचे करणे वगैरे जबाबदारी आली. वडील शाळामास्तर होते, त्यांनी मुलांना चांगले शिकवले, पण मुलींना त्या मानाने कमी शिकवले, कदाचित तो काळच तसा होता(१९२०-३०). पुढे आजी लग्न झाल्यावर ठाण्याला रहायला आली, पण २ मुली झाल्यावर वयाच्या ३० व्या वर्षी तिचा नवरा जलोदराने गेला.( म्हणजे काय नक्की माहित नाही).


हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा सहल : भाग ६: पालमपूर ते डलहौसी प्रवास व पर्यटन स्थळे

लेखक: गोरगावलेकर | प्रसिद्ध:
भाग ५ येथे वाचा आज पालमपूरचे हॉटेल सोडून डलहौसीला मुक्कामी जायचे होते त्यामुळे सकाळी उठून बाहेर फेरफटका मारायचा विचार रद्द केला. आमच्या फॅमिली कॉटेजला आतूनच लाकडी जिना असलेली व छपराच्या तिरक्या भागात अजून एक खोली होती ज्यात ३-४ जणांची झोपण्याची व्यवस्था सहज होऊ शकेल.


पैशाचे झाड- भाग शेवटचा

लेखक: अतरंगी | प्रसिद्ध:
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 भाग ४ https://www.misalpav.com/node/51045 भाग ५ https://www.misalpav.com/node/51053 दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळीच अमोलचा मेसेज आलेला पाहून अभिने कुतूहलाने तो मेसेज ऊघडला. आदल्या दिवशी बोलण्याच्या ओघात अभ्याने गरिबीचे दुष्ट्चक्र आणि संपत्तीच्या भाग्यचक्र याचा ऊल्लेख केला होता. पण त्यानंतर त्याविषयी सांगायचे विसरला होता. अमोलने त्याचीच आठवण करुन द्यायला मेसेज केला होता.


पैशाचे झाड- भाग ५

लेखक: अतरंगी | प्रसिद्ध:
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 भाग ४ https://www.misalpav.com/node/51045 अमोलच्या डोक्यात चाललेल्या विचारांनी त्याला चांगलंच पछाडलं होतं. त्याला जितका विचार करु तितके जास्त प्रश्न पडत होते. गुंता वाढतच चालला होता. शेवटी त्याने अभ्यालाच फोन करुन एके दिवशी निवांत गप्पा मारायच्या तयारीने ये असे म्हणून बोलवून घेतले. बराच वेळ शिळोप्याच्या जनरल गप्पा झाल्यावर अमोलने विषय काढला. " अभ्या तू मागच्या काही महिन्यात जे जे बोलला आहेस ते माझ्या डोक्यातून काही जात नाहीये.


ही माहीती कशी शोधावी?

लेखक: शानबा५१२ | प्रसिद्ध:
आपण कधी कधी एक प्रकारची माहीती शोधत असतो. जसे की मला तांदुळ विकत घ्यायचे आहेत.म्हणुन तांदुळ विकणारे कोण हे शोधायला गेलो कि लगेच मिळतात जे तांदुळ सप्लाय करतात. पाहीजे तेवढ्या प्रमाणात तांदुळ विकत घेता येतात. ह्यांना आपण सप्लायर बोलुया. हे स्त्रोत आहेत 'सप्लाय' चे. ह्यांचा शोध घेणे काही कठीण नाही. एक मागितले की दहा मिळतात. पण जेव्हा कधी आपण तांदुळ विकायचे आहेत, म्हणुन तांदुळ विकत घेणा-यांचा शोध घेतो. तेव्हा ते मिळत नाहीत. आता शोधयचे आहेत जे तांदुळ विकत घेणारे म्हणजे बायर्स आहेत. ह्यांना आपण 'बायर्स' बोलुया. हे स्त्रोत आहेत 'डीमांड' चे. ह्यांचा शोध घेणे कठीण आहे.


स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

लेखक: पराग१२२६३ | प्रसिद्ध:
रायसीना त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.


स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

लेखक: पराग१२२६३ | प्रसिद्ध:
रायसीना त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.