Welcome to misalpav.com

Burrito Bowl

लेखक: wrushali kulkarni | प्रसिद्ध:
अनेकदिवसापासून नवरा मागे लागलेला की तू तुझी रेसिपी मिसळपाव वर लिही.पण लिखाण आणि वाचन याची मला फार आवड नसल्याने मी टाळाटाळ करत होते.पण त्यांच्या आग्रहाखातर ही माझी पहिली रेसिपी तुमच्यासाठी. 'Burrito Bowl' ही एक Mexican dish आहे.


~देवा आता हार मान तू~

लेखक: वैभवकुमारन | प्रसिद्ध:
~देवा आता हार मान तू~ देवा आता हार मान तू बघुनी खालचे तांडव सारे दिलास जन्म मानवास तू पण झाले सगळे वानर साले उभा केला तुला देवळात अन उद्बत्तीचे सुवास वारे तुझ्याच पायावरती सजले मांसाचे ते ढेर सारे तुला छीनले दगडातुनी अन तुझे कोरले देह सारे हाती चिपळ्या नास्तिकांच्या मुखी मात्र तुझे नाव रे उद्गाता तू चराचराचा उरी तुझ्या हा विश्व भार रे तुला जमीनीत गाढण्याआधी देवा आता तू खाली धाव रे देवा आता हार मान तू गेले अस्तित्व राहिले नारे गाभारेही वाहून जातील वाहण्याआधी तू खाली धाव रे ~वैभव कुलकर्णी ~


"पाऊस येईल"

लेखक: अमेय६३७७ | प्रसिद्ध:
नको फुलवूस श्वास नको हताश होऊस तुझ्या अंगणातही रे आता पडेल पाऊस येता बरसून धारा मेघव्यथेला घेऊन सहवेदनेची दिठी, डोळा जाईल भरून जाणीवाही नवनव्या उरातून वाहतील जे ना आकळले कधी माग त्याचा काढतील असे जगासाठी जुना तुझा पहिला असेल कायामन भिजताना खूप काही गवसेल नको आकांत जिवाचा नको पाण्यामध्ये देव फक्त स्वागतासाठी तू भुई नांगरून ठेव -- अमेय